LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या सविस्तर माहिती
LIC Scheme :- भारत देशात महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारनंही वेळोवेळी महिलांसाठी विविध योजना आणल्या आहेत. पण, यावेळी थेट ‘एलआयसी’नं म्हणजेच भारतीय जीवन विमा महामंडळानं महिलांसाठी एक खास आणि उपयुक्त योजना आणली आहे ‘विमा सखी योजना’. हे पण वाचा| Vivo Y300c लाँच; 12GB RAM आणि 512GB स्टोरेजनं सज्ज, किंमत फक्त 16 … Read more