सोन्याच्या किमतींनी तोडली सगळी रेकॉर्ड! 15 जून 2025 रोजी दहा ग्रॅमसाठी एवढा भाव, आजच घ्या निर्णय!

Gold Price Today Maharashtra | सोनं खरेदी करायचंय का? मग ही माहिती तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. आज 15 जून 2025 रोजी सराफा बाजारात सोन्याचे दर कसे आहेत, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत अक्षरशः झपाट्यानं वाढ होताना दिसतेय. सोनं आता सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जातंय का, असं वाटण्याची वेळ आली आहे.Gold Price Today Maharashtra

हे पण वाचा | New gold rate : सोन्याच्या भावात तुफान वाढ! दर पाहून फुटणार घाम

10 जून 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 97 हजार 580 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. दुसऱ्याच दिवशी, म्हणजे 11 जूनला तो वाढून 98 हजार 400 रुपयांवर पोहोचला. 12 जूनला 99 हजार 280 रुपये झाला. 13 जून रोजी तर सोन्यानं थेट एक लाख 1 हजार 400 रुपयांची पातळी गाठली. काल 14 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर एक लाख 1 हजार 680 रुपये नोंदवला गेला. आज 15 जून आहे आणि अजूनही या मौल्यवान धातूच्या किमतीत स्थिरता आलेली नाही.

आज महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर कसे आहेत, याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम):

मुंबई:

18 कॅरेट – ₹76,260

22 कॅरेट – ₹93,200

24 कॅरेट – ₹1,01,680

पुणे:

18 कॅरेट – ₹76,260

22 कॅरेट – ₹93,200

24 कॅरेट – ₹1,01,680

नागपूर:

18 कॅरेट – ₹76,260

22 कॅरेट – ₹93,200

24 कॅरेट – ₹1,01,680

ठाणे:

18 कॅरेट – ₹76,260

22 कॅरेट – ₹93,200

24 कॅरेट – ₹1,01,680

कोल्हापूर:

18 कॅरेट – ₹76,260

22 कॅरेट – ₹93,200

24 कॅरेट – ₹1,01,680

जळगाव:

18 कॅरेट – ₹76,260

22 कॅरेट – ₹93,200

24 कॅरेट – ₹1,01,680

नाशिक:

18 कॅरेट – ₹76,290

22 कॅरेट – ₹93,230

24 कॅरेट – ₹1,01,710

लातूर:

18 कॅरेट – ₹76,290

22 कॅरेट – ₹93,230

24 कॅरेट – ₹1,01,710

भिवंडी:

18 कॅरेट – ₹76,290

22 कॅरेट – ₹93,230

24 कॅरेट – ₹1,01,710

सोनं हे नेहमीच सुरक्षित गुंतवणुकीचं माध्यम मानलं जातं. पण सध्या सोन्याच्या दरांनी जे आकडे गाठले आहेत, ते पाहता सामान्य ग्राहक विचारात पडला आहे. लग्नसराईत किंवा गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करायचं असेल, तर आजच निर्णय घेणं कदाचित शहाणपणाचं ठरेल. कारण दररोज किंमतींमध्ये झपाट्यानं बदल होत आहे.

हे पण वाचा | New gold rate : सोन्याच्या भावात तुफान वाढ! दर पाहून फुटणार घाम

Disclaimer 

वरील सर्व सोन्याच्या किमती संबंधित बाजार आणि उपलब्ध स्त्रोतांवर आधारित आहेत. शहरानुसार, दुकानदारानुसार आणि स्थानिक करानुसार किंमतींमध्ये थोडाफार फरक असू शकतो. आम्ही दिलेली माहिती केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कोणतीही आर्थिक गुंतवणूक किंवा खरेदी करण्यापूर्वी संबंधित अधिकृत विक्रेत्यांशी किंमती आणि माहितीची खात्री करून घ्यावी. या माहितीच्या आधारे घेतलेल्या कोणत्याही आर्थिक निर्णयाची जबाबदारी पूर्णपणे वाचकाची असेल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment