लाडक्या बहिणींना मिळणार शून्य टक्के व्याजावर १ लाख कर्ज, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!
Business Loan For Women | राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेनं खरंच एक नवा इतिहास घडवला आहे. ग्रामीण भागातल्या बायका असोत की शहरातल्या… या योजनेमुळे लाखो महिलांना शासनाशी थेट जोडता आलं. कितीतरी महिलांनी या योजनेच्या मदतीनं आपल्या आयुष्याला नवा वळण दिला. आता तर मुंबईतल्या महिलांसाठी आणखी एक मोठी संधी चालून आली आहे ती म्हणजे शून्य … Read more