पावसाळ्यापूर्वीच शासनाचा मोठा निर्णय! जून महिन्यात मिळणार तीन महिन्यांचं रेशन ?
Free ration Maharashtra :- पावसाळा तोंडावर आला आहे. आकाशात ढग दाटून आलेत, काही ठिकाणी हलक्या सरीही बरसल्या आहेत. अशा काळात दरवर्षी जशी अतिवृष्टी, महापुराची टांगती तलवार असते, तशीच यंदाही आहे. हे सगळं ओळखून शासनाने एक मोठा निर्णय घेतलाय पूरस्थितीत कोणत्याही लाभार्थ्याला रेशन मिळण्यात अडचण येऊ नये म्हणून जून महिन्यातच तीन महिन्यांचं म्हणजे जून, जुलै आणि … Read more