सोनं झालं स्वस्त, चांदीने मारला २०६९ रुपयांचा झटका! आजचे ताजे दर पाहून धक्का बसेल
Gold price drop today | सोनं-चांदी म्हणजे आपल्या घराचं मोलमोलाचं दागिनं… पण गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात जी चढ-उतार सुरू आहे, ती पाहून सामान्य माणूस गोंधळून जातोय. एकीकडे लग्नसराई सुरू झालीय, दुसरीकडे या धकाधकीच्या दरांनी बाजारात ताणतणाव वाढवलाय. आणि आज, गुरुवार १९ जून रोजी, सराफा बाजारात एक मोठा बदल बघायला मिळालाय.Gold price drop today हे … Read more