रेल्वेत ६१८० जागांसाठी भरती; २८ हजार पगार, अर्जाची शेवटची तारीख २८ जुलै!
Railway Technician Recruitment | भारतीय रेल्वेत नोकरीची वाट पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. केंद्र सरकारच्या रेल्वे भरती बोर्डाने (RRB) तब्बल ६१८० टेक्निशियन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ग्रामीण भागातल्या मुलांनी स्वप्नातही पाहिलेली सरकारी नोकरी आता हाकेच्या अंतरावर आहे. ऑनलाइन प्रकारे अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा कधीपासून सुरू होणार अर्ज? ही … Read more