लाडक्या बहिणींनो तयार रहा! पुढच्या १० दिवसांत खात्यात १५०० रुपये पण काही महिलांना मिळणार नाही हप्ता!
Ladki Bahin Yojana June Installment News | लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सध्या एकच प्रश्न सतावत आहे “जून महिन्याचा हप्ता कधी येणार?” मे महिन्याचा हप्ता जूनच्या सुरुवातीलाच दिला गेला होता. त्यानंतर आता पूर्ण महिना संपायला अवघे १० दिवस उरले आहेत, पण अजूनही या महिन्याच्या हप्त्याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हे पण वाचा | … Read more