फक्त १०वी पास महिलांसाठी सुवर्णसंधी! LIC देणार प्रशिक्षण, पगार आणि एजंट कोड जाणून घ्या संपूर्ण योजना!”
LIC Vima Sakhi Yojana | महिलांना सक्षम करण्यासाठी सरकार अनेक पावलं उचलतंय. कुठं बिनव्याजी कर्ज, कुठं व्यवसायासाठी मदत तर कुठं थेट पगारासह नोकरीची संधी. ही बातमी आहे अशाच एका नव्या योजनेची, जी विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी सुवर्णसंधी घेऊन आली आहे. विमा क्षेत्रात महिलांना पुढं आणण्यासाठी LIC आणि केंद्र सरकारने मिळून सुरु केलेली ही योजना म्हणजेच … Read more