महिलांसाठी संधीचं दार उघडलं! मिळणार मोफत पीठ गिरणी फक्त 10% गुंतवणुकीत सुरू करा स्वतःचा व्यवसाय

Free Flour Mill Scheme Maharashtra

Free Flour Mill Scheme Maharashtra | शेतकरी कुटुंबातील महिलांना, ग्रामीण भागातील गरजू भगिनींना स्वावलंबी बनवण्याचा शासनाचा प्रयत्न अधिक ठोस होत चाललाय. घरात संसाराच्या गरजा भागवूनही आपल्या पायावर उभं राहायचं स्वप्न पाहणाऱ्या महिलांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. ‘मोफत पीठ गिरणी योजना 2024’ हे त्या दिशेने उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे.Free Flour Mill Scheme Maharashtra … Read more