PM किसानचा 20 वा हप्ता लवकरच जून 2025 मध्ये मिळणार पैसे, स्थिती व ई-केवायसी लगेच तपासा!

PM Kisan June 2025 payment

PM Kisan June 2025 payment  :- शेतकरी बंधूंनो, जर तुम्हीही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीवरून, पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता लवकरच  म्हणजे येत्या काहीच दिवसांत तुमच्या खात्यात जमा होणार आहे. देशभरातील कोट्यवधी शेतकरी ज्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते, … Read more