Realme Narzo 80 Lite 5G भारतात लाँच! 6,000mAh बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि जबरदस्त किंमतीत धमाका, सविस्तर वाचा

Realme Narzo 80 Lite 5G

Realme Narzo 80 Lite 5G | स्मार्टफोन वापरणाऱ्या सामान्य ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. Realme कंपनीने आज, 16 जून रोजी, भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन Realme Narzo 80 Lite 5G लाँच केला आहे. Realme Narzo सिरीजमधील हा तिसरा फोन असून याआधी एप्रिल महिन्यात Narzo 80x आणि Narzo 80 Pro लाँच करण्यात आले होते. आता … Read more