शेतकऱ्यांनो, ‘Farmer ID’ म्हणजेच शेतकरी ओळख क्रमांक घ्या, नाहीतर सरकारच्या मदतीपासून राहाल वंचित!

Farmer ID Maharashtra

Farmer ID Maharashtra :- सध्या राज्यात शेतकऱ्यांसाठी एक नवा अध्याय सुरु झाला आहे  Farmer ID. ही कुठली साधी ओळख नाही, तर तुमच्या भविष्यातील सरकारकडून मिळणाऱ्या प्रत्येक योजनेंचं दार उघडणारी एक चावी आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं मिळून हा फार्मर आयडी बंधनकारक केल्यामुळे आता कोणतीही योजना असो  ती लाभायची असेल, तर हाच एकमेव मार्ग उरला आहे.Farmer … Read more