Farmer ID शिवाय मिळणार नाही सरकारची मदत! शेतकऱ्यांनो तात्काळ करा नोंदणी, जाणून घ्या फायदे
Government Scheme for Farmers | शेती म्हणजे अनिश्चितता. कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, तर कधी दुष्काळ शेतकरी प्रत्येक हंगामात निसर्गाशी झुंज देतोय. आजही कित्येक शेतकरी वाऱ्यावर आणि नशिबावर शेती करत आहेत. पण आता हे चित्र बदलणार आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची पायरी उचलली आहे ‘Farmer ID’ म्हणजेच शेतकरी ओळख क्रमांक योजना. Government Scheme for … Read more