Maharashtra Farmer Loan Waiver: बच्चू कडूंचं उपोषण सुरु, अजित पवार म्हणाले ‘कर्जमाफी मिळणार, पण…!’

Maharashtra Farmer Loan Waiver

Maharashtra Farmer Loan Waiver :– सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोठं आंदोलन पेटलं आहे. बच्चू कडू यांनी मागील पाच दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केलं आहे. त्यांना शेतकरी, आमदार, खासदार, विविध संस्था आणि अगदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचाही सक्रिय पाठिंबा मिळतो आहे. शेट्टी यांनी तर आपल्या कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं  … Read more