मान्सून जोरात सुरू, तरीही पेरण्या फक्त ८%! शेतकरी अजूनही आभाळाकडे पाहतायत
Heavy rain alert | राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पावसानं खरंच जोर धरलाय. मुंबईतही पावसाने धडक दिली असून कोकण आणि घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आलाय. आकाशात काळसर ढगांची जाळी विणली गेलीय, गडगडाटी वाऱ्यांचा निनाद ऐकू येतोय, आणि अंगणात पावसाच्या थेंबांनी नाच सुरु केलाय.Heavy rain alert हे … Read more