कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार, तर मराठवाडा-विदर्भात वीजांचा इशारा! महाराष्ट्रासाठी हवामान विभागाचा ताजा अलर्ट

IMD Maharashtra forecast

IMD Maharashtra forecast | महाराष्ट्रात यंदाच्या मान्सूनने खऱ्या अर्थाने दमदार सुरुवात केली आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाच्या सरी पडत आहेत. रत्नागिरी, रायगड, ठाणे, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग हे जिल्हे पावसाने अक्षरशः चिंब झाले आहेत. तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भात वीजा आणि वादळासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.IMD Maharashtra forecast हे पण वाचा … Read more

पावसाचा कहर! राज्यातील ६ जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट, कोकणात रेड अलर्ट; तुमचा जिल्हा यादीत आहे का?”

IMD Weather Alert Maharashtra

IMD Weather Alert Maharashtra | राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावायला सुरुवात केली असून हवामान खात्याने आता अधिक सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज बुधवारी महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट तर अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून काही भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. … Read more

मॉन्सून वेग पकडतोय! पुढील ४८ तासात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, रेड आणि ऑरेंज अलर्ट जाहीर!

Rain Alert Maharashtra

Rain Alert Maharashtra | गेल्या १८ दिवसांपासून राज्यात मॉन्सून एका जागी थांबला होता. जणू काही पावसाची पावले विसावली होती. शेतकरी, कष्टकरी आणि गावागावातला सामान्य माणूस आकाशाकडे डोळे लावून बसला होता  ‘कधी बरं पाऊस सुरू होतोय?’ अशी आशेची नजर ठेवून. पण आता हवामान खात्याच्या माहितीनुसार मॉन्सूनने पुन्हा गती पकडली असून पुढील दोन दिवसांमध्ये विदर्भासह राज्यातील अनेक … Read more

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा मुंबई, पुणे, कोकणात सतर्कतेचे आवाहन  

Maharashtra Monsoon Arrival

Maharashtra Monsoon Arrival :- महाराष्ट्रात यंदा मान्सून वेळेआधी दाखल झाला असला तरी, सुरुवातीला त्याचा वेग कमी झाल्याने काही भागात उष्णतेचा चटका जाणवला. मात्र आता हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे १२ ते १७ जून दरम्यान कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे.Maharashtra Monsoon Arrival हे … Read more

मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता ! हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी दिल्या महत्त्वाच्या सूचना 

IMD weather update Marathwada

IMD weather update Marathwada :- गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसानं चांगलीच उघडीप दिली होती. उन्हाचा कडाका वाढला होता, जमिनी तापल्या होत्या, आकाश ढगांविना कोरडं झालं होतं. पण आता पुन्हा एकदा आभाळ भरून आलं आहे. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत मराठवाड्यावर पुन्हा एकदा पावसाचं सावट घोंगावत आहे. हे पण वाचा :– देशभरात मान्सूनचा जोर … Read more

१२ जूनपासून मान्सूनचं जोरदार आगमन! महाराष्ट्रात पुन्हा दमदार पावसाची शक्यता

Rain Alert in Maharashtra

Rain Alert in Maharashtra :- गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या महाराष्ट्राला आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हवामान विभाग आणि अनुभवी हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार, १२ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आणि सामान्य जनतेत पुन्हा एकदा आशेची पालवी उमलू लागली आहे.Rain Alert in Maharashtra हे पण … Read more

मान्सून अजूनही उशिराचं राज्यात १३ जूनपासून जोर धरू शकतो पाऊस, पहा नवीन हवामान अंदाज 

Maharashtra Monsoon Update 2025

Maharashtra Monsoon Update 2025 :- मे महिन्यात पावसाने जशी दणक्यात हजेरी लावली, तशी जून महिन्याच्या सुरुवातीलाच मात्र त्याने ब्रेक घेतल्याचं चित्र राज्यभर दिसतंय. शेतकरी आशेने आकाशाकडे पाहतोय, पण ढगं जणू विसरलेत आपलं वचन. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही मान्सूनने प्रवेश केला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. जमिनी तयार असूनही पेरणी करायची की थांबायचं, या … Read more

देशभरात मान्सूनचा जोर वाढतोय IMD चा मुसळधार पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हवामानात मोठा बदल

IMD Weather Forecast

IMD Weather Forecast :- भारतीय हवामान खात्याने (IMD) एक व्यापक हवामान अंदाज जाहीर केला आहे, ज्यामध्ये येत्या काही दिवसांत देशभरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वायव्य राजस्थान, वायव्य उत्तर प्रदेश आणि ईशान्य मध्य प्रदेशमध्ये सक्रिय असलेल्या चक्रीवादळाच्या अभिसरणामुळे हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होतोय.IMD Weather Forecast हे पण वाचा| PM किसानचा 20 वा हप्ता … Read more