लाडकी बहीण योजनेचा जून  महिन्याचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या ताजे अपडेट्स

Ladki Bahin Yojana June Installment

Ladki Bahin Yojana June Installment :– लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे, पण तो देखील वेळेआधी मिळालेला नाही, तर थोडा उशीराच मिळाला. त्यामुळे आता सर्व बहिणींचं लक्ष जून महिन्याच्या हप्त्याकडे लागलं आहे. जूनचा हप्ता नेमका कधी येणार, हाच सगळ्यांच्या मनातला मोठा प्रश्न आहे. हे पण … Read more

दरमहा फक्त 834 रुपये आणि तुमच्या लेकराचं भविष्य कोट्यवधींचं! केंद्र सरकारनं आणली ‘NPS’ योजना गरीब व मध्यमवर्गीयांसाठी सुवर्णसंधी

investment plans

investment plans ; आजच्या धकाधकीच्या काळात प्रत्येक आई-वडिलांची एकच धडपड “आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल कसं करायचं?” उत्पन्न मर्यादित असतानाही अनेक पालक खाजगी पॉलिसी, विमा, एफडी, सोने-बँका अशा मार्गांचा विचार करत असतात. पण आता सरकारनं एक अशी योजना आणली आहे, जी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी देवासारखी आहे एनपीएस वात्सल्य योजना!investment plans काय आहे ही योजना? सप्टेंबर … Read more

गजकेसरी योगाचा प्रभाव सुरू! धनु, कुंभ आणि तूळ राशीच्या नशिबात पदोपदी यश, धनलाभ आणि समाधान

Gajakesari Yoga 2025

Gajakesari Yoga 2025 :- ज्योतिषशास्त्रानुसार, आकाशात फिरणारे ग्रह आपापल्या वेळी राशी बदलत असतात. या प्रत्येक बदलानं आपल्यावर काहीतरी परिणाम होतो, तेही बऱ्याच वेळा आपल्या लक्षात न येण्यासारखं. चंद्र हा त्यातलाच एक अत्यंत प्रभावशाली ग्रह. तो सर्वात वेगानं फिरणारा ग्रह मानला जातो आणि तो एका राशीत अडीच दिवसच राहतो.Gajakesari Yoga 2025 हे पण वाचा| LIC ने … Read more

खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण केंद्र सरकारच्या निर्णयामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा

soybean palm sunflower oil rates

soybean palm sunflower oil rates :- गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या किंमतींनी अक्षरशः गगनाला भिडले होते. प्रत्येक घरात स्वयंपाक करताना तेलाचे भाव डोळ्यांत पाणी आणणारे होते. आधीच महागाईचा डोंगर आणि त्यात खाद्यतेलाच्या वाढत्या दरांमुळे सामान्य माणसाचं बजेट पार कोलमडलं होतं. मात्र आता केंद्र सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सामान्य जनतेला एक मोठा दिलासा मिळालाय.soybean palm sunflower oil … Read more

आता या लाडक्या बहिणींचा लाभ होणार बंद ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर केले स्पष्ट 

mukhymantri ladaki bahin yojana

mukhymantri ladaki bahin yojana :– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली होती या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील लाखो महिलांना या योजनेचा लाभला जातो. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये इतकी रक्कम दिले जाते परंतु या योजनेअंतर्गत अनेक महिलांनी खोटे कागदपत्र दाखल करून या योजनेचा लाभ घेतला आहे. आता … Read more

मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता ! हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी दिल्या महत्त्वाच्या सूचना 

IMD weather update Marathwada

IMD weather update Marathwada :- गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसानं चांगलीच उघडीप दिली होती. उन्हाचा कडाका वाढला होता, जमिनी तापल्या होत्या, आकाश ढगांविना कोरडं झालं होतं. पण आता पुन्हा एकदा आभाळ भरून आलं आहे. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत मराठवाड्यावर पुन्हा एकदा पावसाचं सावट घोंगावत आहे. हे पण वाचा :– देशभरात मान्सूनचा जोर … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकार देणार दरमहा पेन्शन जाणून घ्या पात्रता, कागदपत्रं आणि अर्ज प्रक्रिया

PM Kisan Mandhan Yojana

PM Kisan Mandhan Yojana :- शेतकऱ्याचं आयुष्य म्हणजे कधी पावसाची चिंता, कधी बाजारभावाचा तुटवडा, कधी कर्जाचा डोंगर तर कधी विम्याची वाट पाहणं. दिवस रात्र राबून, उन्हातान्हात जळत-भिजत हे शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पण या कष्टाचं भविष्य काय? उतारवयात आधार मिळणार की नाही, हा मोठा प्रश्नच आहे. हे पण वाचा| देशभरात मान्सूनचा जोर वाढतोय IMD … Read more

१२ जूनपासून मान्सूनचं जोरदार आगमन! महाराष्ट्रात पुन्हा दमदार पावसाची शक्यता

Rain Alert in Maharashtra

Rain Alert in Maharashtra :- गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या महाराष्ट्राला आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हवामान विभाग आणि अनुभवी हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार, १२ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आणि सामान्य जनतेत पुन्हा एकदा आशेची पालवी उमलू लागली आहे.Rain Alert in Maharashtra हे पण … Read more

LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या सविस्तर माहिती 

LIC Scheme

LIC Scheme :- भारत देशात महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारनंही वेळोवेळी महिलांसाठी विविध योजना आणल्या आहेत. पण, यावेळी थेट ‘एलआयसी’नं म्हणजेच भारतीय जीवन विमा महामंडळानं महिलांसाठी एक खास आणि उपयुक्त योजना आणली आहे  ‘विमा सखी योजना’. हे पण वाचा| Vivo Y300c लाँच; 12GB RAM आणि 512GB स्टोरेजनं सज्ज, किंमत फक्त 16 … Read more

Vivo Y300c लाँच; 12GB RAM आणि 512GB स्टोरेजनं सज्ज, किंमत फक्त 16 हजारांपासून सुरु!

Vivo latest budget phone

Vivo latest budget phone :- सध्या मोबाईल बाजारात स्पर्धा तुफान आहे. दररोज नविन फोन येत आहेत आणि ग्राहकही तितक्याच उत्साहात मोबाईलच्या जाहिराती वाचत आहेत. अशातच Vivo कंपनीनं आपला एक भन्नाट बजेट फोन मार्केटमध्ये आणला आहे. ‘Vivo Y300c’ असं या नव्या स्मार्टफोनचं नाव आहे. सध्या याची विक्री फक्त चीनमध्येच सुरू झाली असली, तरी लवकरच तो भारतातसुद्धा … Read more