20वा हप्ता कधी? पीएम किसान योजना अपडेट! या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पैसे? जाणून घ्या पूर्ण माहिती
PM Kisan Yojana Update | शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी आहे. देशात करोडो शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक आधार देणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये भाजप सरकारने सुरू केलेली ही योजना आजही शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार बनलेली आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी ६,००० रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more