शेतकऱ्यांच्या खात्यात 2 दिवसात थेट ४००० रुपये जमा होणार! संपूर्ण माहिती वाचा”
PM Kisan 20th installment date | शेतकरी म्हटलं की, संकटं त्याच्या पाठलागाला असतात. कधी पाऊस कमी, तर कधी बाजारात दर घसरले. अशा वेळी सरकारी योजनाच त्याच्या आधाराचा हात होतात. याच योजनांमध्ये केंद्र सरकारची “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना” ही एक महत्त्वाची योजना शेतकऱ्यांसाठी आहे.PM Kisan 20th installment date या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६००० रुपये … Read more